महाराष्ट्र गवळी समाज संघटना वर्धा जिल्हा आढावा बैठक व पदाधिकारी नियुक्त्या.

दिनांक. 7 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र गवळी समाज संघटना प्रदेश महिला अध्यक्षा सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली 

यावेळी श्री महेशभाऊ अवथळे वर्धा जिल्ह्यातील, वर्धा तालूक्याच्या नवीन आघाडीच्या पदाधिकारी सदस्य नियुक्त्या करण्यात आल्या  वर्धा तालुका महिला आघाडी अध्यक्ष  सौं वसुधाताई धर्मराज वैद्य  , तालुका युवा आघाडी अध्यक्ष  श्री प्रदीप नंदुजी घोडे , तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष  वेदांत नंदकिशोर गळहाट यांची नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचाली बद्दल मार्गदर्शन करण्यात आले , येणाऱ्या काळात संघटणे तर्फे करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महिला अध्यक्षi सौं वैशालीताई अवथळे, प्रदेश कोषध्यक्ष श्री महेशभाऊ अवथळे. जिल्हा अध्यक्ष श्री देवेंद्र ढोबळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीन घोडे. सचिव श्री मोरेश्वर गळहाट, कोषध्यक्ष श्री आनंदजी अवथळे, जिल्हा महिला अध्यक्षा सौं प्रभाताई कालोकार, सचिव सौं संगीताताई गळहाट, सौं कांताताई चौकोने, श्री पंडितरावं कोरडे, श्री प्रणय येवले पाटील, व मोठया संख्येने तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्री उमेश गळहाट, प्रास्तावीक श्री आकाश अवथळे तर आभार प्रदर्शन श्री अमोल सपकाळ यांनी केले.

प्रहारचे शेतकरी कर्जमाफी साठी आज वर्धेत रक्तदान आंदोलन.

आज प्रहार जनशक्ति पक्ष तर्फे राज्यभर रक्तदान शिबीर आयोजित करून रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे.शेतकरी कर्जमाफी…

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून सिंचन क्षेत्रात होणार क्रांतीकारी बदल – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

जलसंधारण कृती पंधरवड्याचा समारोप—–भविष्यातील संकटाची चाहूल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाणी नियोजना संदर्भात ठोस…

दातांच्या मध्यभागी किड लागलीय ?

खोबरेल तेलात १ पदार्थ घालून ब्रश करा, किड निघेल-चमकतील दात….. दातांना किड लागणं ही एक सामान्य…

मालवाहू अँपेला ट्रकची मागून धडक.

मालवाहू अँपेला ट्रकची मागून धडक, सहा जण बरोबरजात असलेल्या मालवाहू अँपेला भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक…

वर्धेत प्रहारच्या कार्यकर्त्यांचे व शेतकऱ्यांचे मशाल आंदोलन.

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, शेतमाला हमी भाव द्या, अपंगांना दरमहा 6 हजार रुपये द्या, या प्रमुख मागण्यासाठी…

प्रहार चा पंचायत समिती सेलू येथे ठिय्या , ग्रामसेवक गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत असल्याने ठिय्या आंदोलन करण्यात आले व सर्व सामान्य जनतेला दिला न्याय.

गावठाण प्रमाणपत्र देण्यात येत नसल्यामुळे त्याअभावी गावठाण हद्दीतील मिळकतीच्या व्यवहारांचे दस्ताऐवजांची नोंदणी होत नाही परिणामी आम…

जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.

खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे…

आरोग्य विषयक टिप्स तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा…..

* जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

अळूची पाने आरोग्यासाठी वरदान ! ‘हे’ फायदे जाणून घ्या

अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले…