
उन्हासोबत टरबूज चे दर तेजले. मागील महिन्यापासून टरबूज दारात मोठी घसरणं बघायला मिळाली होती, शेतकरी मोठ्या संकटात सापडला टरबूजला एकरी १लाख खर्च असताना साधे ५००० हजार सुद्धा मिळत न्हवते परंतु सध्या टरबूज भावात तेजी आल्याने शेतकरी समाधानी दिसतोय. साधारण सध्या १०ते १३ रुपये प्रति किलो दर मिळत आहे.