कळमना मार्केट मध्ये आज टरबूज चे भावं तेजले

आज पासून टरबूजला 12 -13 रुपये पर्यंत झाल्याने टरबूज उत्पादकां मध्ये खुशीचे वातावरण बघायला मिळत आहे.

होळी पासून टरबूज चे दर 30वरून 7-8 रुपये पर्यंत मोठी घसरणं बघायला मिळत होती परंतु आवक कमी कमी होत असल्याने आज दिनांक 17-3-26ला चांगले दर मिळत आहे.