नेहरू युवा केंद्र वर्धा अंतर्गत My भारत कार्यक्रम सेलू येथे स्वच्छ्ता, रुग्णसेवा, वाहतूक निर्मूलन, मतदान जनजागृती इत्यादी विषयांवर कार्यक्रम राबविण्यात आला .

नेहरू युवा केंद्र वर्धा अंतर्गत माय भारत कार्यक्रम च्या अनुषंगाने 27 आँक्टोबंर ते 30 सप्टेंबर दरम्यान दिवाळीविथ माय भारत या कार्यक्रमांतर्गत सेलु येथे एकादश सोशल वेल्फेअर फाउंडेशन सेलू यांचे संयुक्त विद्यमाने ट्राफिक पोलीस सेलू यांच्या सहकार्याने सेलू येथील मेडिकल चौक मध्ये वाहतूक नियंत्रण व पोलिसांचे कार्य याबद्दल युवकांनी त्यांच्यासोबत राहून सेवा कार्य केले यावेळी माननीय ठाणेदार ठाकूर सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी चौकातील उपस्थित नागरिकांना युवकांनी मतदान अधिकाराबद्दल जागृत केले त्यानंतर सामान्य रुग्णालय सेलू येथे युवकांनी रुग्ण सेवा केली व रुग्णांना रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवांबाबत जनजागृती करणे त्यांना सहकार्य करणे या प्रकारचे कार्य करण्यात आले यावेळी डॉक्टर मीना हिवलेकर यांनी युवकांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे सेलू येथील मार्केट चौकामध्ये प्लास्टिक निर्मूलन व स्वच्छता विषयक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सेलू येथे एकादशी सोशल वेल्फेअर फाउंडेशन चे सर्व युवा कार्यकर्ते विवेक धोंगडे रोशन कोंबे विशाल पवार अमर सावंत निखिल नंदेश्वर रवी भाऊ चौधरी रुपेश कंडे रोशन माहुरे नाना गांजरे यांनी मोलाचे सहकार्य केले

Leave a Reply