आमदार बच्चुभाऊ कडु यांचा वाढदिवस वृक्षरोपन,आरोग्य शिबिर व रक्तदान करून साजरा करण्यात आला

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथामहाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा शालेय शिक्षण महिला व बालविकास कामगार राज्यमंत्री दिव्यांग मंत्रालय चे जनक दिव्यांग , कष्टकऱ्यांचे दैवत, लोकनायक कर्मवीर आमदार मा.श्री. बच्चु भाऊ कडू यांच्या वाढदवसानिमित्त हिंगणघाट ,समुद्रपुर,सेलू तालुक्यात वृक्षारोपण,आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान प्रहारचे माजी वर्धा जिल्हाअध्यक्ष जयंत तिजारे यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक कार्यकर्ते सुधिरभाऊ पांगुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट तालुका अध्यक्ष जगदिश तेलहाडें,समुद्रपुर तालुका अध्यक्ष व ग्रा पं सदस्य प्रमोद म्हैसकर ,सेलु तालुका अध्यक्ष विवेक धोंगडे यांच्या नेतृत्वामध्ये आयोजन करण्यात आले होते .हिंगणघाट येथे इंदिरा गांधी श्री संत तुकाराम महाराज मठ,परिसरात वृक्ष लागवड करून त्याचे महत्व परिसरातील नागरीकांना त्यांचे महत्व पटवुन दिले तसेच सेलु घोराड केजाजी महाराज सभागृह येथे शालेय विद्यार्थी यांचे आरोग्य शिबिर आयोजीत केले असतायासाठी शासकीय रुग्णालय सेलू रुरल हॉस्पिटल ची टीम यांनी शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी केली.पावसाळ्यात साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले असते अश्या वेळी त्यांचे पालक शेतीच्या कामासाठी व्यस्थ असते म्हणून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष होत असते व निर्जंतुकीकरण न झाल्याने रोगाचे प्रमाण वाढत जाते सर्व बाबी पटवून दिल्या.यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी कोणती काळजी घ्यायची सांगण्यात आले.यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सर्व कार्यकर्ते कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे जाऊन रक्तदान केले अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबवुन मा श्री बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.प्रहारचे माजी जिल्हा प्रमुख जयंत तिजारे,सुधीर पांगुळ. सामाजिक कार्यकर्तामुख्याध्यापिका मंदाताई राऊत मॅडमरोषण राउत वर्धा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी.काँग्रेसश्री जगदीश भाऊ तेलहांडे हिंगणघाट तालुकाध्यक्ष प्रहारश्री प्रमोद म्हैसकर समुद्रपूर तालुकाध्यक्षविवेक पंढरी धोंगडे सेलू तालुका अध्यक्षश्रीसुनील मिश्राजी प्रहार दीव्यांग सेलू तालुका अध्यक्ष कवठा ग्रा पं सरपंच प्रविण जायदे,सेलु तालुका उपाध्यक्ष नितेश भोमले, प्रहार 2सेवक मोहन पेरकुडें, नंदपुर शाखाप्रमुख व ग्रा पं सदस्य संकेत हिवज,ललीत शेंडे,दिनेश कुंभलकर,कृणाल कुंभारे,हैदर,उमेश पराते,पारस चोरे ,कौस्तुभ पाचाडे, प्रहार सेवक चेतन काळे, समिर मानकर, संदिप वानखेडे ,तसेच अंगणवाडी सेविका ताजने मॅडम,वानखेडे मॅडम, हिरालालजी अंबेरे,प्रवीण भाऊ नैताम , रेखाबाई वडतकर् मोठ्या सख्येने प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply