
एकादशी सोशल वेलफेअर फॉउंडेशन, गोरंग सेलू मिल्क फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, पशुसखी उमेद अंतर्गत घोराड येथे लसीकरण तसेच विविध शासकीय योजणांची माहिती, पशुपालन करतांना फायद्याचे गणित समजावून कोणती काळजी घेणे योग्य नियोजन चारा व्यवस्थापन आरोग्याची कोणती काळजी घेणे, पशुपालना समबंधित विविध विषयावर पशुसखी तसेच डॉ. शुभम कोटंबकार, फार्मासिस्ट. विवेक धोंगडे.यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.