राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस, वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी श्री रोशन विलासराव राऊत यांची नियुक्ती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष मा.श्री सुनील जी गव्हाणे यांनी दिनांक १५/०४/२४ ला वर्धा साठी नियुक्ती पत्र जाहीर केले.
श्री रोशन विलासराव राऊत यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यात नियुक्ती दर्शवली असून, सध्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूक मध्ये,वर्धा लोकसभाचे उम्मेदवार मा.श्री अमर दादा काळे, युवा नेते मा.श्री समीर भाऊ देशमुख, प्रदेश प्रवक्ता मा.श्री नितेशजी कराळे सर, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री सुनिलजी राऊत,वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री भांडवलकर साहेब, सेलू तालुका अध्यक्ष श्री रामू भाऊ पवार, श्री अर्चित दादा निघडे यांच्या उपस्थिती मध्ये हिगणी जाहिर सभेला मा.श्री रोशन विलासराव राऊत, (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) वर्धा जिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व शेकडो विद्यार्थी, महिलांचा प्रवेश घेण्यात आला.श्री रोशन राऊत यांची कार्यशमता, जनसंपर्क आणि जिल्हा स्थानी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस पक्ष मध्ये संगठन क्षमता बघुन यांना ही जिम्मेदारी हाती देण्यात आली व पुढील वाटचालीस शुभेच्छा, आशीर्वाद दिला..
श्री रोशन राऊत यांच्या नियुक्ती नंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस च्या कार्यक्षेत्र चांगल्यानी विकसित करण्याचा अहोरात्र पर्यंत राहणार असे बोलले.
यावेळी श्री रोशन राऊत यांनी सर्व मान्यवर नेते मंडळी मा.श्री अमर दादा काळे, युवा नेते मा.श्री समीर भाऊ देशमुख, प्रदेश प्रवक्ता मा.श्री नितेशजी कराळे सर, जिल्हा अध्यक्ष श्री.सुनिलजी राऊत वर्धा जिल्हा उपाध्यक्ष .श्री भांडवलकर साहेब, सेलू तालुका अध्यक्ष .श्री रामू भाऊ पवार, .श्री अर्चित दादा निघडे. यांचे आभार मानले.

Leave a Reply