सेलू वार्ड न.4 येथे घोराड रोडच्या मधोमध नाली ला पडले भगदाड. सामान्यांना होत आहे डोकेदुखी.

रोशन विलासराव राऊत,प्रज्वल संजयराव धंदरे, व सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वर्धा जिल्हा यांची दुरुस्तीची मागणी……

सेलू वार्ड नंबर 4, मुख्य रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडलेला आहे या खड्यामुळे रात्री खूप नागरिकांना त्रास व दुःखा पत झाली आहे करीता त्वरित दुरुस्ती व्हावी असे निवेदन राष्ट्रवादी तर्फे करण्यात आले आहे.

साधारणतः संपूर्ण ७०%घोराड ग्रामवासी याच मुख्य रस्त्याने दैनंदिन ये जा करतात सोबतच सेलू शहरातील प्रभाक क्रमांक 2 व 3 येथील स्थानिक नागरिक या मुख्य मार्गाने मार्केट मध्ये जाणे येणे करतात,सर्व बाबी लक्षात घेता हजारो नागरिक या मुख्य मार्गाने जाणे येणे करतात त्यांचा अपघात होण्याची शक्यता संभवतः आहे तर काई रात्री च्या वेळी दुचाकी स्वार अचानक गाड्यात पडत असतात अशी माहिती सादर चर्चेत आहे.

नगर पंचायत सेलू द्वारे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. हि मागणी – रोशन विलासराव राऊत,प्रज्वल संजयराव धंदरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वर्धा जिल्हा यांनी निवेदनातून केली असून दुरुस्ती च्या प्रतीक्षेत आहे. जर दुरुस्ती न केल्यास आंदोलन पुकारणार असे बोलले जात आहे…..

Leave a Reply