पत्रकारांना धक्काबुक्की: बावनकुळे यांचा माफीनामा

डोंबिवली येथील कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उल्हासनगरच्या कार्यक्रमात माफी मागून संबंधीतावर कारवाईचे आदेश दिले. डोंबिवली येथील कार्यक्रमात पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध शहारातील पत्रकारांनी काळ्या फिती बांधून केला. टॉउन हॉल येथील कार्यक्रम संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्रकारांना झालेल्या धक्काबुक्की बाबत स्थानिक पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी माफी मागून संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले.

Leave a Reply