
दि ०२/१०/२०२३ रोजी सेलु येथील दंडारे वाय पॉइंट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ता सर्वांचा लाड़का समीर धांदे याचे अपघाती निधन झाले. असुन या दंडारे वाय पॉइंट ला दोन्ही बाजूस ब्रेकर नसल्यामुळे तसेच समोरु धोक्याचे वळण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.तरी हा वाय पॉइंट त्वरित बंद करावा, वर्धा जिल्ह्याचे युवा नेते सन्माननीय समीर भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली कार्यकर्त्यांनी असे निवेदन सेलु ठाण्याचे ठानेदार व सेलू तहसीलदार यांनादिले.
दंडारे वाय पॉइंट बंद न केल्यास , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते अति तीव्र आंदोलन करणार,असा ईशारा देण्यात आला.
यावेळी सेलू तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते. श्याम भाऊ वानखेडे, दिलीप भाऊ गावंडे, रामू भाऊ पवार, मिलिंद भाऊ हिवरेकर, वासुदेव भाऊ कोकाटे, रोशन भाऊ राऊत, प्रज्वल धंदरे, मृणाल चापडे,योगेश गुजरकर
