वर्धेच्या काही बेवड्यांचा रात्री 11च्या सुमारास सेलू मध्ये राडा.1 अटक बाकी फरार.

वेळीच पोलीस पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. पोलीस मित्र संपर्क साधताच पोलीस घटना स्थळी पोहचले. एक व्यक्ती रामनगर वर्धा येथील असून त्याला दारू जास्त पिऊन असल्याने सोडून गेले व बाकी सोबतचे चाकू छुरे दाखवत शिवीगाळ करीत प्रदर्शन करून आजूबाजूच्या येणाऱ्या जाणाऱ्या गाडयांना भीती दाखवन्याचा प्रयत्न करीत होते.

सुरेश चव्हाण यांनी समज देत त्याना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असता पोलीस पोहचून एकाला अटक केले व बाकी अवजार घेऊन पसार झाले. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.

Leave a Reply