

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज १५ डिसेंबर रविवार रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये शपधविधी सोहळा पार पडला. ज्यामध्ये एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ज्यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली.
महायुतीच्या कोणत्या पक्षाच्या कितीआमदारांनी घेतली शपथभाजपचे मंत्री –देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री १) चंद्रशेखर बावनकुळे२) राधाकृष्ण विखे-पाटील३) चंद्रकांत पाटील४) गिरीश महाजन५) गणेश नाईक६) मंगलप्रभात लोढा७) जयकुमार रावल८) पंकजा मुंडे९) अतुल सावे१०) अशोक उईके११) आशिष शेलार१२) शिवेंद्रराजे भोसले१३) जयकुमार गोरे१४) संजय सावकारे१५) नितेश राणे१६) आकाश फुंडकर१७) माधुरी मिसाळ (राज्यमंत्री)१८) पंकज भोयर (राज्यमंत्री)१९) मेघना बोर्डिकर (राज्यमंत्री)
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री१) गुलाबराव पाटील२) दादा भुसे३) संजय राठोड४) उदय सामंत५) शंभूराज देसाई६) संजय शिरसाट७) प्रताप सरनाईक८) भरतशेठ गोगावले९) प्रकाश आबिटकर१०) आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)११) योगेश कदम (राज्यमंत्री)
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे – उपमुख्यमंत्री १) गुलाबराव पाटील २) दादा भुसे३) संजय राठोड४) उदय सामंत ५) शंभूराज देसाई६) संजय शिरसाट७) प्रताप सरनाईक८) भरतशेठ गोगावले ९) प्रकाश आबिटकर १०) आशिष जैस्वाल (राज्यमंत्री)११) योगेश कदम (राज्यमंत्री)
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अजित पवार – उपमुख्यमंत्री१) हसन मुश्रीफ२) धनंजय मुंडे३) दत्तात्रय भरणे४) आदिती तटकरे५) माणिकराव कोकाटे६) नरहरी झिरवाळ७) मकरंद पाटील८) बाबासाहेब पाटील९) इंद्रनील नाईक (राज्यमंत्री)