प्रहारचे रुग्णसेवेलाच महत्व-प्रहार तळोदी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून बाहेर जिल्ह्यातील रुग्णांना केले सहकार्य.

प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका. कार्य :- कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम.दि. (०४/०४/२०२४) ला प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका. रक्तदाते क्रं. १००६-०७ ==================================

रुग्णाचे नाव- सौ. मीराबाई नारायण राऊत . *रुग्णाचे वय* :- 60 वर्ष गाव:-दाभाडा ता. -धामणगांव रेल्वे जि.-अमरावती. ब्लड ग्रुप:- B+ रुग्णालयाचे नाव:- कस्तुरबा सेवाग्राम युनिट ब्लड:- २ आजार :- पायाची शस्त्रक्रिया या रुग्णाला B➕️रक्ताची अत्यंत आवशक्ता होती.

सेवाग्राम रुग्णालयात प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका. मार्फत B➕️ रक्त गटाचे दोन युनिट १ -महेंद्र डंभारे. तळोदी प्रहार शाखा प्रमुख व २-अनिकेत कोल्हे. तळोदी उपशाखाप्रमुख यांनी २ B➕️ रक्तदान केले.

आपले मनःपूर्वक आभार. प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका इच्छुकांचे रक्तदान करवितो आम्ही….. गरजूंना रक्त दाते पुरवितो आम्ही…… #सेवा_हाच_आमचा_धर्म #सेवा_हिच_आमची_जात #सेवा_हेच_आमचे_कर्म. रुग्णाला रक्ताची गरज असल्यास त्वरित स्वतः रक्तदान करायला तैयार होणारे माणसांची कदर आम्हाला आहे. तुमची फ़क्त 350 ml ची मदत कोणाचा जीव पण वाचऊ शकतो. प्रहार जनशक्ती पक्ष सेलू तालुका

Leave a Reply