रुग्णसेवक दिनेश बुब यांचे आज अमरावती लोकसभा नामांकन दाखल.

अमरावती लोकसभा २०२४ करीता प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रुग्णसेवक दिनेश बुब यांचे आज नामांकन दाखल करण्यात आले. हि निवडणूक नव्हे जनआंदोलन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान, छत्रपती शिवरायांचा अभिमान व अमरावतीकरांच्या स्वाभिमानाची ही लढाई प्रहार जिंकणारच अशी ताकीद आ. बच्च्यु कडू, आ. राजकुमार पटेल यांच्याकडून आहे.

Leave a Reply